Enjoy lots of enjoy in your life. Don't think about your life, Because today live and may be tomorrow you will die.
Monday, May 31, 2010
कधीतरी असेही जगून बघा.....!
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाी, समाधानासाी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साी काीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
वर्तमान आणि Bhaवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी Bhuतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुbhaवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
कधीतरी असेही जगून बघा.....!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
+ ki taraf concentrate kero aur kuch dair k baad baqi sab ghayab ho jaye ga... dont blink ur eyes...
-
You have found my heart here Kindly please step through Garden of great wonder Created just for you I am so glad to see you I want t...
No comments:
Post a Comment